Thursday, July 30, 2015

गुरुर्ब्रम्हागुरुर्विष्णु! गुरुर्देवो महेश्वरा!! 
गुरु :साक्षात् परब्रम्ह! तस्मै श्री गुरुवे नम !!
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा या निर्मळ काव्यातून देवूयात ज्यात श्री.भक्तराज महाराजांनी स्वामींची महति वर्णिली आहे... "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका मित्रांनो...


कवी कालिदास मंडळ, बार्शी सोलापूर या संस्थेचा तेविसावा ’मेघदूत पुरस्कार’ संवेदना प्रकाशन प्रकाशित माझ्या ’निमित्तमात्र’ या कवितासंग्रहास जाहिर झाला. जेष्ठ साहित्यिका मा. निर्मला मठपती आणि प्रख्यात कवी श्री. मनोज बोरगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याची ही काही क्षणचित्र. या निमित्ताने सर्व काव्य-रसिकांनी माझ्या कवितेवर जो विश्वास दर्शवला त्यांचे मन:पुर्वक आभार मानतो.
--- गीतेश गजानन शिंदे




Sunday, July 19, 2015

पाऊस आणि प्रेम हे समानार्थी शब्द असावेत... नितिन तेंडुलकरांची पावसाळा हीच कविता पहा ना... कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
[Nitin Tendulkar - Poet - Kavita Mana Manatali ]

Saturday, July 18, 2015

ईद के इस शुभ अवसर पर चलियें अल्ला मियाँ के गुन गातें हें... जनाब अख्तर साहब की एक बेहतरीन गजल आप रसिकजनों के सामने पेश हें... पसंद आयें तो " कविता मना-मनातली " पेज लाईक और शेअर करना न भुलना दोस्तों... 
[Akhtar - Poet - Kavita Mana Manatali ]

Saturday, July 11, 2015

चलो इक बार फिर से अजनबी बन जायें हम दोनों... क्या बात हें साहिरजी... कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो.... 
[ Sahir - Poet- Kavita Mana Manatali ]

Tuesday, July 7, 2015

काल-परवाच शाळेत जाऊ न शकणा-या मुलांचे गाजावाजा करत सर्वेक्षण करण्यात आले... शिक्षण महाग होत चाललंय नि दर्जा बद्दल तर बोलायलाच नको... इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारी आणि शिकवणारी माणुसकी शुन्य नविन पिढी तयार होतेय... आपली भाषा घरात बोलणंही दूरापास्त होऊन बसलंय... हे झालं शहरातलं... पण गावात मुलं आहेत तर शिक्षक नाहीत ही परिस्थिति स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनी सुध्दा बदललेली नाही... आणि जिथे शिक्षक आहेत तिथे मुलं शेतमजूर म्हणून राबताहेत... हा समतोल तर कधीच साधता येणार नाही... फक्तं समित्या आणि अहवाल या कात्रीत शिक्षण अडकून पडलंय... याच संदर्भातली कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची एक अप्रतिम कविता...आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण हा प्रपंच तुम्हालाच वाढवायचाय...
[ Narayan Kulkarni Kavathekar - Poet - Kavita Mana Manatali ]

Monday, July 6, 2015


कवी वसंत बापट यांची एक मनातली कविता खास तुमच्यासाठी दोस्तांनो... आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका !!
 
[ Vasant Bapat - Poet - Kavita Mana Manatali ]

Sunday, July 5, 2015

कविवर्य पु.शि.रेगेंचा निसर्गाबद्दलचा हा विचार मानवाला सुध्दा लागू पडतो का ? या कवितेबद्दल " कविता मना-मनातली " पेजवर एकमेकांशी संवाद साधा...
[ Pu. Shi . Rege - Poet - Kavita Mana Manatali ]

Wednesday, July 1, 2015

ही कवी धूमिल यांची शेवटची कविता मानली जाते, पण ती कितीही वाचली तरी नवीच वाटते... कवितांची शिदोरी सोबत बाळगण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...
[ Dhoomil - Poet - Kavita Mana Manatali ]