Sunday, September 27, 2015

गणेश विसर्जनाच्या दिवशी दरवेळी कवी द. भा. धामणस्कर यांची ’हस्तांतर’ ही कविता आठवते...विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका दोस्तहो...
[ Da. Bha. Dhamanskar - Poet - Kavita Mana Manatali ]