Tuesday, June 9, 2015

कवयत्रि धीरूबेन पटेल यांचा ’ किचन पोएम्स ’ या उत्कॄष्ट काव्यसंग्रहाचा अनुवाद सध्या वाचनात आल्या... प्रत्येक कविता म्हणजे आपल्याच घरातिल बारकावे तेही स्वयंपाक घराच्या नजरेतून पाहिलेले... गृहिणिला समजून घेण्यासाठी एकदा तरी हा काव्यसंग्रह वाचावा... त्याचीच एक झलक म्हणून ही कविता... आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो... 

Sunday, June 7, 2015

गुलजार यांची एक गुलजार नज्म खास तुम्हा रसिकांसाठी... कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका दोस्तांनो... 
[ Gulzar - Poet - Kavita Mana Manatali]

’मी मराठी’ या वृत्तपत्रातील सप्तमी पुरवणीत आज संवेदना प्रकाशन प्रकाशित "निमित्तमात्र" या माझ्या कवितासंग्रहाचे आलेले परिक्षण...
[Nimittamatra By Geetesh Shinde]

संवाद-विसंवादाची कविता

’मी मराठी’ या वृत्तपत्रातील सप्तमी पुरवणीत आज "निमित्तमात्र" या माझ्या कवितासंग्रहाचे आलेले परिक्षण...

संवाद-विसंवादाची कविता

Saturday, June 6, 2015

काल जागतिक पर्यावरण दिन होता. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु आहे की एक दिवस पर्यावरण होतं असं म्हणायची वेळ येईल आणि कदाचित "झाडांची फोटोबायोग्राफी" प्रसिध्द करावी लागेल...
[ Geetesh Shinde - Poet - Kavita Mana Manatali ]


Thursday, June 4, 2015

कविवर्य बा.सी.मर्ढेकरांची प्रार्थना... आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
[ Mardhekar - Poet - Kavita Mana Manatali ]

Tuesday, June 2, 2015

बशीर बद्र यांची एक उत्कृष्ट रचना " कविता मना-मनातली "च्या रसिकांसाठी... गजल आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करून तुमच्या दोस्तांपर्यंत पोहोचवायला विसरू नका... 
[ Bashir Badra - Poet - Kavita Mana Manatali ]