Sunday, September 27, 2015

गणेश विसर्जनाच्या दिवशी दरवेळी कवी द. भा. धामणस्कर यांची ’हस्तांतर’ ही कविता आठवते...विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका दोस्तहो...
[ Da. Bha. Dhamanskar - Poet - Kavita Mana Manatali ]

Monday, August 24, 2015

असेही काही क्षण येतात ज्यावेळी आपण इतके एकटे असतो... अशाच वेळेची कविता कवी दिलिप चित्रे यांनी भावनाबद्ध केली आहे... कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो... 
[ Dilip Chitre - Poet - Kavita Mana Manatali ]

Sunday, August 23, 2015

आज आद्य कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिन. या निमित्ताने काव्य रसिकांना त्यांच्याच एका कवितेची "कविता मना-मनातली"कडून पर्वणी... विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रहो...
[Bahinabai Chadhari - Poet - Kavita Mana Manatali]

Friday, August 21, 2015

कवी सौमित्र यांची ही प्रस्तुत कविता वाचताना आपल्या आयुष्यातील असं अनवट वळण आठवलं नाही तर नवलच... विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रहो...
[Soumitra - Poet - Kavita Mana Manatali]

Monday, August 17, 2015

नाही म्हंटलं तरी पहिलं प्रेम अनवट वाटेने मनात रुंजी घालतंच असतं... प्रेम आणि विरह या भावना नव्या नाहीत पण तरीही विरह कवितांमध्ये कविवर्य वसंत बापटांची ’फुंकर’ कविता अग्रगण्यच म्हणायला हवी... मनाचं भाव-विश्व, घुसमट प्रस्तुत कवितेतून अगदी सोप्या शब्दांत उलगडली आहे... कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
[Vasant Bapat - Poet - Kavita Mana Manatali]

Saturday, August 15, 2015

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! स्वराज्य मिळून ६९ वर्ष झाली पण सुराज्य अजूनही मिळालेले नाही... उलट आज भारताला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे... ईशान्येला चीन करत असलेली घुसखोरी आणि तिथे काश्मिरमध्ये पाकिस्तांनी मांडलेला उच्छाद... डॉलरच्या बदल्यात रुपायाचं अवमुल्यन आणि वाढत जाणारी आर्थिक विषमता... किती किती प्रश्न आणि बघ्याच्या भूमिकेतले आपले सरकार... कारण आपणच मेलो आहोत म्हणून स्वातंत्र्यदिनाचा अर्थ सार्वजनिक सुट्टी असा घेतो... असंच सुरू राहिलं तर पुन्हा पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही... तसेही आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य अजूनही मिळालेले नाही आणि तिच विषमता कवितेतून मांडलिये कवी मनीष महेंद्र तपासे यांनी... निदान सामाजिक जाणिव म्हणून तरी ही कविता शेअर करा...कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

Saturday, August 8, 2015

प्रसिध्द शायर, गजलकार बशीर बद्र यांची आणखी एक कविता काव्यरसिकांसाठी... आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करून आपला प्रपंच वाढवायला विसरू नका मित्रांनो...
[ Bashir Badra - Poet - Kavita Mana Manatali ]