Friday, February 27, 2015

रेडिओ मिर्ची 98.3 एफ.एम वाहिनीवर सुप्रसिध्द आर.जे जीतूराजच्या शो मध्ये "कविता मना-मनातली" स्पेशल शो कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आणि माझ्या कवितेवर २७ आणि २८ फेब्रुवारी हे दोन दिवस मराठी भाषादिनानिमित्त प्रसारित करण्यात आला. रेकॉर्डींगच्या वेळेची काही धमाल मस्तीची छायाचित्र...



No comments:

Post a Comment