Thursday, April 30, 2015

ग. दि. माडगुळकरांची ही अजरामर कविता...

[ Ga.Di. Madgulkar - Poet - Kavita Mana Manatali ]


Monday, April 27, 2015

संवेदना प्रकाशन प्रकाशित ’निमित्तमात्र’ या माझ्या कवितासंग्रहाची तृतीय आवृती मुंबई आणि उपनगरात खालील ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो...
* मॅजेस्टिक बुक डेपो, शिवाजी मंदिर, प्लाझा सिनेमा समोर, दादर (प). संपर्क :- 9892220239
* आयडियल पुस्तक त्रिवेणी, नारायण स्मृती, छबिलदास रोड, दादर (प). संपर्क :- 022-24303362 / 24304254
* मॅजेस्टिक बुक डेपो, न्यू गर्ल्सस्कूलसमोर, राम मारुती रोड, ठाणे (प). संपर्क :- 022-25376865
* शब्द बुक गॅलरी, शॉप नं. 9, कुलप्रेम सोसायटी, गणपती मंदिराजवळ, वझिरा नाका, बोरिवली (प). संपर्क :- 022-28332640
पुणे :-
* रसिक साहित्य, 683, बुधवार पेठ, पुणे 411002. संपर्क :- 24451129
* परेश एजन्सी, 538, शनिवार पेठ, प्रभात सिनेमासमोरच्या गल्लीमध्ये, आप्पा बळवंत चौक, पुणे 411030. संपर्क :- 24459190
* प्रगती बुक सेंटर, 157, बुधवार पेठ, पुणे 411002. संपर्क :- 24458887
* उत्कर्ष बुक सर्व्हिस, 701, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, पुणे 411004 संपर्क :- 25532479, 25672389
नाशिकमध्ये प्रत मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा -
सौ. नलिनी हटकर - 9823412223
या ठिकाणां ऐवजी कोणाला कवितासंग्रह हवा असल्यास माझ्याशी 9820272646 या क्रमांकावर संपर्क करावा
--- गीतेश गजानन शिंदे

इंदिरा संतांची कविता म्हणजे एक पर्वणीच... दोन पापण्यांची वल्ही किती छान उपमा... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करून हा काव्य-प्रपंच वाढवायला विसरू नका मित्रांनो...
[ Indira Sant - Poet - Kavita Mana Manatali
]

Sunday, April 26, 2015

’मी मराठी’ या वृत्तपत्राने "निमित्तमात्र"चे केलेले स्वागत...
[ Nimittamatra - Geetesh Shinde

Thursday, April 23, 2015

जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना "कविता मना-मनातली"कडून शुभेच्छा! या निमित्ताने कविवर्य गुल्जार यांची एक बोलकी कविता...
[ Gulzar - Poet - Kavita Mana Manatali ]

Monday, April 20, 2015

मिर्जा गालिब यांचे हे तत्त्वं जर सर्वांनी अवलंबिले तर बरेच प्रश्न निकालात लागतील आणि आयुष्य सोपे होईल...विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी हा ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...
[Galib - Poet - Kavita Mana Manatali]

कवयित्री सुमति वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त "कविता मना-मनातली"कडून हार्दिक शुभेच्छा!!
[Sumati Wankhede - Poet - Kavita Mana Manatali]

Saturday, April 18, 2015

संदिप खरेंची ह्रद्याचा वेध घेणारी कविता... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
[Sandip khare - Poem - Created & Posted By Kavita Mana Manatali]

Wednesday, April 15, 2015

आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या लेखनाचा ठसा उमटवलेले कवी, कादंबरीकार, समीक्षक विलास सारंग यांचे काल निधन झाल्याची बातमी आली आणि त्यांच्या कविता डोळ्यांतून झरु लागल्या. मराठीसोबतच इंग्रजीतून सकस लिखाण करणा-या या जेष्ठ साहित्यिकाला "कविता मना-मनातली"कडून भावपूर्ण श्रध्दांजली...
[ Vilas Sarang - Poem - Created and Posted By Kavita Mana Manatali]

Monday, April 13, 2015

आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या निमित्ताने कवी गीतेश गजानन शिंदे यांच्या त्रिवेणीतून बाबासाहेबांच्या स्मृतिस अभिवादन करुयात मित्रांनो. विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी हे पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो... तसेच "कविता मना-मनातली" या कार्यक्रमातून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत... तुम्हाला हा काव्य-प्रयोग आयोजित करायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधावा...
प्रा.गीतेश गजानन शिंदे - ९८२०२७२६४६
मनीष महेंद्र तपासे - ९८२०८९१००५

[Geetesh Shinde - Poet - Kavita Mana Manatali]


Saturday, April 11, 2015

कुसुमाकर’ या कवितेला वाहिलेल्या महाराष्ट्रातील एका दर्जेदार मासिकात एप्रिलच्या अंकात कवयित्री योगिनी राऊळ यांनी "निमित्तमात्र" या माझ्या काव्यसंग्रहाचे परिक्षण प्रसिध्द झाले आहे. गेली सोळा वर्षे संपादक श्याम पेंढारी व्रतस्थपणे ’कुसुमाकर’ प्रसिध्द करत आहेत. या माध्यमातून अनेक नवोदितांना आणि प्रस्थापित कवींना एकत्र व्यासपीठ त्यांनी दिलेले आहे. "निमित्तमात्र"चे परिक्षण प्रसिध्द केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !


Friday, April 10, 2015

आज महामानव ज्योतिबा फुले यांची जयंति... पण काही प्रश्न आजही मनाला डाचताहेत. हेच विदारक सत्य किती कमी शब्दांत मांडलय कविवर्य अशोक नायगावकरांनी... कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करुन या काव्य चळवळीत सहभागी व्हायला विसरु नका मित्रांनो... तसेच "कविता मना-मनातली" या कार्यक्रमातून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत... तुम्हाला हा काव्य-प्रयोग आयोजित करायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधावा...
प्रा.गीतेश गजानन शिंदे - ९८२०२७२६४६
मनीष महेंद्र तपासे - ९८२०८९१००५
[Ashok Naygavkar - Poet - Kavita Mana Manatali]



Thursday, April 9, 2015

शेतकरी जेव्हा ख-या अर्थाने त्याच्या जमिनीचा, पीकाचा मालक होईल तेव्हा हा देश प्रगति करेल... कविवर्य अरूण काळे यांची कविता म्हणजे भंडावून सोडणारे प्रश्न... आणि कवितेतून उगारलेला आसूड... सहमत असाल तर "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...कविता मना-मनातली कार्यक्रमातून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत... तुम्हाला हा काव्य-प्रयोग आयोजित करायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधावा...
प्रा.गीतेश गजानन शिंदे - ९८२०२७२६४६
मनीष महेंद्र तपासे - ९८२०८९१००५
[Arun Kale - Poet - Kavita Mana Manatali]


Wednesday, April 8, 2015

कविवर्य बा.सी.मर्ढेकरांची प्रार्थना... आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करुन या काव्यचळवळीस सहभागी व्हायला विसरू नका मित्रांनो...
[Mardhekar - Poet - Kavita Mana Manatali]

Sunday, April 5, 2015

मराठी साहित्य सृष्टीला पडलेलं एक अमोघ स्वप्नं... कविवर्य विंदा करंदीकर... स्त्रीबद्दलचा इतका सक्षम विचार क्वचितच कुठल्या कविने मांडलेला दिसतो... यशवंत देवांच्या संगीताने नटलेलं आणि पद्मजा फेणाणी-जोगळेकरांच्या आर्त आवाजाने सजलेलं हे गीत खास काव्य-रसिकांसाठी... "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करून या त्रिमूर्तीला सन्मानित करा दोस्तांनो...
[Vinda Karandikar - Poet - Kavita Mana Manatali]

Friday, April 3, 2015

नवरा अकाली जाणं ही आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत दुर्दैवाची घटना आहे. स्त्री कितीही स्वावलंबी झाली तरी तिच्याकडे पाहण्याचा, तिला जोखण्याचा दृष्टीकोन अजूनही उदासीनच आहे. माणूस नुस्ता शरिराने गेला म्हणजे सर्व संपलं असं आपल्याकडे होत नाही कारण मागे हे भावनिक गुंता स्त्रीयांसाठी शिल्लक असतोच. अशाच एका गुंत्याची उकल करण्याचा यत्न कवी गीतेश गजानन शिंदे यांनी ’नवरा वारल्यावर’ या कवितेतून केला आहे. तुम्हाला विशेष करुन स्त्रीयांना या कवितेबद्दल काय वाटतं हे कवितेखाली लिहा. तसेच विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" हा ब्लॉग लाईक आणि शेअर करुन या काव्य चळवळीत सहभागी व्हायला विसरु नका मित्रांनो...


Wednesday, April 1, 2015


काही चित्रपट गीते सदाबहार असतात... किती जूनी झाली तरिही पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात... कवी, गीतकार शैलेन्द्र यांनी लिहिलेलं हेच गाणं पहा ना... भावपूर्ण शब्द हेच या मागचं गमक आहे... हे गीत कोणत्या चित्रपटातलं असून, याचि गायिका तसेच संगितकार कोण ते आम्हांला सांगा... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...