Saturday, April 11, 2015

कुसुमाकर’ या कवितेला वाहिलेल्या महाराष्ट्रातील एका दर्जेदार मासिकात एप्रिलच्या अंकात कवयित्री योगिनी राऊळ यांनी "निमित्तमात्र" या माझ्या काव्यसंग्रहाचे परिक्षण प्रसिध्द झाले आहे. गेली सोळा वर्षे संपादक श्याम पेंढारी व्रतस्थपणे ’कुसुमाकर’ प्रसिध्द करत आहेत. या माध्यमातून अनेक नवोदितांना आणि प्रस्थापित कवींना एकत्र व्यासपीठ त्यांनी दिलेले आहे. "निमित्तमात्र"चे परिक्षण प्रसिध्द केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !


No comments:

Post a Comment