Thursday, June 25, 2015

आजही अनेकांना "आरती प्रभुंची" ही कविता पावसासाठी केलेलं आर्जव वाटते... ही कविता वाचल्यावर तुमच्या मनात नक्की कुठले पडसाड उमटतात हे " कविता मना मनातली " जाणून घ्यायला उत्सुक आहे... कविता शेअर करून लिहा तुमच्या मनातला अर्थ !! 
[ Aarati Prabhu - Poet - Kavita Mana Manatali]

2 comments:

  1. अप्रतिम...अर्थाच्या पलिकडे..!

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete