ओल लागली की सगळेच काठ भिजतात असं नाही... कविवर्य द. भा. धामणस्कर यांच्या प्रस्तुत कवितेतून पाण्याचे न दिसणारे रंग उलगडले आहेत..."कविता मना-मनातली" हे पेज लाईक आणि शेअर करून या चळवळीत सहभागी व्हायला विसरू नका दोस्तहो! --- प्रा. गीतेश गजानन शिंदे (ठाणे)
No comments:
Post a Comment