Saturday, August 15, 2015

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! स्वराज्य मिळून  वर्ष झाली पण सुराज्य अजूनही मिळालेले नाही... उलट आज भारताला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे... ईशान्येला चीन करत असलेली घुसखोरी आणि तिथे काश्मिरमध्ये पाकिस्तांनी मांडलेला उच्छाद... डॉलरच्या बदल्यात रुपायाचं अवमुल्यन आणि वाढत जाणारी आर्थिक विषमता... किती किती प्रश्न आणि बघ्याच्या भूमिकेतले आपले सरकार... कारण आपणच मेलो आहोत म्हणून स्वातंत्र्यदिनाचा अर्थ सार्वजनिक सुट्टी असा घेतो... असंच सुरू राहिलं तर पुन्हा पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही... तसेही आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य अजूनही मिळालेले नाही आणि तिच विषमता कवितेतून मांडलिये कवी मनीष महेंद्र तपासे यांनी... निदान सामाजिक जाणिव म्हणून तरी ही कविता शेअर करा...कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

No comments:

Post a Comment