Friday, February 27, 2015

कवी श्रेष्ठ बहिणाबाई चौधरी यांची कविता म्हणजे एक स्वतंत्र विद्यापीठ. त्यांच्या कविता वाचताना ही स्त्री अशिक्षीत होती हे सांगून पटत नाही कारण आपण पाहतो ते फक्तं पुस्तकी जग. भाषाशास्त्र हा विषय पदवीच्या मुलांनाही समजत नाही त्या विषयाला या कवितेच्या माध्यमातून किती सोप्या रितीने उलगडले आहे ते पहा... कविता आपल्याला आवडेल यात तीळमात्रही शंका नाही, तेव्हा कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...

No comments:

Post a Comment