Friday, June 12, 2015

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, आदरणीय पु. ल. देशपांडे ह्यांची आज १५ वी पुण्यतिथी. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या पु.लं.नी संगीतबद्ध केलेल्या कवितेतून त्यांच्या आठणींचा "कविता मना-मनातली"च्या माध्यमातून जागर करुयात मित्रांनो...

No comments:

Post a Comment